बीजिंग : चीनचा हा छोटा मुलगा फारच संतापलाय त्याने स्टीलचा रॉड हातात घेतलाय, त्यांच्या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याचा राग त्याला आलाय, एवढ्या छोट्या वयात एवढा राग पाहून कर्मचाऱ्यांनाही हसू आवरत नव्हतं तेव्हा त्यांनी त्याचा हा राग कॅमेऱ्यात कैद केला.