व्हिएतनाम : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे. जो देश दहशतवाद निर्यात करतो त्याला बक्षीस नाही तर शिक्षा द्यायची गरज आहे, असं नरेंद्र मोदी आसियान राष्ट्रांच्या शिखर परिषदेत म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिषदेला पूर्व आशिया खंडातल्या देशांचे प्रमुख उपस्थित होते. याआधी G20 परिषदेमध्येही मोदींवर हल्ला केला होता. दक्षिण आशियातला एकमेव देश दहशतवाद पसरवत आहे, असं मोदी जगभरातल्या दिग्गज नेत्यांसमोर म्हणाले आहेत.