वॉशिंग्टन :  अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


या तिनही विद्यार्थ्यांचं वय १४ ते १५ वर्ष आहे. यामध्ये २ विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हा व्हिडिओ, स्टेटस फेसबूकवरुन काढण्याचे आदेश दिले त्यानंतर याबाबतच्या सर्व गोष्टी फेसबूकवरुन हटवण्यात आल्या आहेत.