पाहा, हेलिकाप्टर कोसळताना LIVE

त्याच वेळी हे हेलिकॉप्टर पाण्यात कोसळलं.
पर्ल हार्बर : हवाईत एक हेलिकॉप्टर पाण्यात कोसळलं आहे. पर्यटनाचं ठिकाण असलेल्या हवाईत ही घटना घडली, एका पर्यटकाने आकाशात उडणारं हेलिकॉप्टर कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी हे हेलिकॉप्टर पाण्यात कोसळलं.
सुदैवाने यातील पाचही प्रवासी वाचले आहेत, त्यापैकी एका तरूणीची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पर्यटकाने हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर शुटिंग बंद करून, प्रवाशांच्या बचावासाठी पाण्यात उडी घेतली.