महिला प्रवाशांचा विमानात धुमाकूळ
विमान प्रवासादरम्यान काही महिलांनी गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या गोंधळाचे कारण काय तर लाऊड स्पीकरचा आवाज. या कारणावरुन दोन गटातील महिला एकमेकींशी अक्षरश: भिडल्या. इतकंच नव्हे तर या महिलांनी एकमेकांच्या झिंज्याही ओढल्या. बाल्टीमोर येथून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या स्पिरिट एअरलाईन्स १४१ या विमानात हा प्रकार घडला.
नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान काही महिलांनी गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या गोंधळाचे कारण काय तर लाऊड स्पीकरचा आवाज. या कारणावरुन दोन गटातील महिला एकमेकींशी अक्षरश: भिडल्या. इतकंच नव्हे तर या महिलांनी एकमेकांच्या झिंज्याही ओढल्या. बाल्टीमोर येथून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या स्पिरिट एअरलाईन्स १४१ या विमानात हा प्रकार घडला.
पाहा हा व्हिडीओ