आधी सेक्स, नंतर असे अश्लील फोटो पाठवायची ही शिक्षिका विद्यार्थ्यांना
३३ वर्षी निकोल मडोना दोन मुलांची आहे आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या १८ वर्षीय आपल्या विद्यार्थ्याला आपलेच अश्लील फोटो पाठवायची. तसेच तिने सेक्स केल्याचे प्रकरण पुढे आलेय.
न्यूजर्सी : ३३ वर्षी निकोल मडोना दोन मुलांची आहे आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या १८ वर्षीय आपल्या विद्यार्थ्याला आपलेच अश्लील फोटो पाठवायची. तसेच तिने सेक्स केल्याचे प्रकरण पुढे आलेय.
या शिक्षिकेने आपल्याच शाळेतील एका विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली आहे. हा गुन्हा निकोल मडोना हिने कबुल केलाय. तिने सांगितले, मी १८ वर्षीय आपल्याच विद्यार्थ्यासोबत सेक्स केला आहे. त्यानंतर निकोल हिने आपल्याच दोन विद्यार्थ्यांना ब्रा आणि पॅन्टीजचे फोटो पाठविलेत.
२०१४ मे रोजी आपल्याच १८ विद्यार्थ्यासोबत दोन वेळा सेक्स करणाऱ्या या शिक्षिकेची शिक्षक पदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मडोना अनेक दिवसांपासून या प्रकरणातून वाचली होती. आता तिला तीन वर्षांची शिक्षा मिळाली आहे. ती तीन वर्षे न्यूजर्सी स्टेटमध्ये कोणत्याही शाळेत शिकवू शकणार नाही.