मेलबर्न : शास्त्रज्ञांनी 3.7 अब्ज वर्षापूर्वीचा जीवाणूचा शोध लावला आहे. हा जीवाणू आतापर्यंतच्या सर्व जुन्या जीवाणू पेक्षा 22 कोटी वर्षांनी जुना आहे.


यूनिवर्सिटी ऑफ वोलनगोंगचे प्राध्यापक अॅलन नटमॅनच्या एका दलाने 3.7 अब्ज वर्षापूर्वीच्या स्ट्रोमेटोलाइट जीवाणूचा शोध लावला आहे. हे  जीवाणू ग्रीनलॅंडच्या इसुआ ग्रीनस्टोन क्षेत्रात मिळाले आहेत.