ढाक्का : भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. जेवढे डब्यात प्रवासी नसतील त्याच्या दुप्पट गाडीच्या टपावर प्रवासी बसलेले आणि काही खिडकीला लटकलेले प्रवासी दिसतील. तुम्ही कल्पना करु शकणार नाहीत, असेच हे दृश्य.


पाहा धक्कादायक व्हिडिओ :