फिनिक्स : 44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडला एड्स असल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेनं तिची कार बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 एप्रिलला ही घटना घडली होती. सीसीटीव्हीमध्ये ही सगळी दृष्यं कैद झाली आहे आहेत. मिस्टी ली विल्क असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.