लंडन : आज पर्यंत तुम्ही किती मोठा उंदीर पाहिलाय ? तर मग आम्ही तुम्हाला एवढा मोठा उंदीर दाखवणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४६ वर्षीय टोनी स्मिथच्या मते हा उंदीर एका मांजरी पेक्षा ही मोठा आहे. हा उंदीर त्याला खेळण्याच्या मैदानात सापडला. ही उंदराची सर्वात मोठी प्रजाती असेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.