नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजाचा चुलत भाऊ जॉनी बावेजा याचा काही दिवसांपूर्वी एक लीक झालेला व्हिडिओ आठवतोय का? तो एमएमएस नव्हता तर या चित्रपटाचा भाग होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्कँडल' असं या चित्रपटाचं नाव आहे... स्कँडल आलं म्हणजे बोल्ड दृश्यं आलीच... या चित्रपटातंही तेच पाहायला मिळतंय. 


अभिनेत्री रीत मजुमदार, मानव कौल, तन्वी व्यास यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. ही एक सुपरनॅचरल मर्डर मिस्ट्री आहे. ईशान श्रीवेदीनं याचं लिखाण आणि दिग्दर्शन केलं.