आमिर खानची मस्ती की पाठशाला
मुंबई : आमिर खानने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मस्ती की पाठशाला या गाण्यावर ताल धरला त्यावेळी त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला मनमुराद प्रतिसाद दिला. गुढीपाठव्याच्या स्पेशल एपिसोडला आमिर खानची प्रमुख उपस्थिती होती, चला हवा येऊ द्या मध्ये आतापर्यंत तीनही खान उपस्थित राहिले आहेत.