अभिनेता गोविंदाने `चला हवा येऊ द्या`मध्ये गाणं गायलं
गाणं गातांना कदाचित पाहिलं नसेल तर पाहा अभिनेता गोविंदा गाणं कसं गातोय आणि तो कोणतं गाणं गातोय.
मुंबई : अभिनेता गोविंदाने 'चला हवा येऊ द्या'मध्ये गाणं गायलं, हे गाणं ऐकून सर्व मंत्रमुग्ध झाले, गोविंदाला तुम्ही अभिनय करताना पाहिलं असेल, पण गाणं गातांना कदाचित पाहिलं नसेल तर पाहा अभिनेता गोविंदा गाणं कसं गातोय आणि तो कोणतं गाणं गातोय.