मुंबई : ७० व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रन्सच्या कान शहरात दाखल झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याच्या पहिल्या फोटो शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. फोटोंमध्ये ऐश्वर्यानं हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसतोय. 

गुरुवारी दुपारी ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत अर्थात आराध्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसली. दोघींनाही हॉटेल मार्टिनेजच्या बाहेर निघताना कॅमेऱ्यात टिपलं गेलं... ५ वर्षांची आराध्यानं गुलाबी फ्लोरल ड्रेस परिधान केलेला होता... यावेळी, आईप्रमाणेच आराध्याही फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली.