मुंबई : झी टीव्ही वाहिनीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या मंचावर अवतरले होते छोटे अकबर बादशाह आणि अनारकली. त्यांच्यातील मजेदार संवादांनी सर्वच प्रेक्षकांना पोटधरुन हसवलं. लहानश्या अनारकलीचा डान्सही सुंदर होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा हा मजेदार व्हिडीओ