मुंबई : रणवीर-कतरिना, फरहान अख्तर-अधुना, विराट-अनुष्का यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका जोडीचं ब्रेक अप झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, अभिनेत्री रती अग्नीहोत्री यांचा मुलगा तनुज विरवानी आणि कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन या दोघांचं ब्रेक अप झालाय. 


तनुज आणि अक्षरा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते... परंतु, आता दोघांनी एकमेकांच्या संमतीनं वेगवेगळ्या मार्गावरून जाण्याचा निर्णय घेतलाय. 


मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या पालकांनी त्यांना सध्या आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिलाय... आणि त्यांनाही हा सल्ला योग्य असल्याचं वाटतंय.