मुंबई : रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारसमोर कुशल बद्रिकेनं सुनिल शेट्टीची मिमिक्री केली. कुशल बद्रिकेच्या या अभिनयावर अक्षय कुमार भलताच फिदा झाला. सुनिल शेट्टीला मी तुला भेटवीन असं आश्वासनही अक्षयनं यावेळी कुशलला दिलं. 


पाहा कुशल बद्रिकेचा सुनिल शेट्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING