मुंबई : वर्षाची धडाकेबाज सुरुवात करणारा अक्षय कुमार सध्या जोशात आहे. सध्या तो रजनीकांतसोबत त्याच्या 'एंदीरन-२' म्हणजेच 'रोबॉट-२' या चित्रपटात काम करतोय. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक सध्या आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमार एखादी नकारात्मक भूमिका साकारतोय. त्याच्या एका फॅनने ट्विटरवर त्याचा एक फोटो अपलोड केलाय. या फोटोत अक्षयचा भयानक चेहरा पाहून तो अक्षयच आहे यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.