मुंबई : स्टुडंट ऑफ द इयर चे स्टार्स आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का झाले ब्रेकअप


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थने श्रद्धा कपूरसोबत काम करणे आलियाला आवडत नाहीये तर दुसरीकडे सिद्धार्थला आलियाने वरूणसोबत तिच्या आगामी बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटात काम करायला नकोय, असे वाटतेय.


यामुळे या दोघांमधील दुरावा वाढलाय. आमच्या दोघांचं काही गोष्टींत पटत नाही म्हणून आम्ही आता फक्त फ्रेंड्स रहायचे ठरविले आहे, असं आलिया यावेळी म्हणाली.