COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' ची सर्व गाणी ऑडिओ स्वरूपात ज्यूक बॉक्सच्या सहाय्याने यू-ट्यूबला आहेत. यातील चार गाणी सैराटमधील संगीतावर आधारीत आहेत.


गायकही सर्व तेच आहेत. सैराटपेक्षा आणखी एक दिग्गज गायकाचा आवाज कन्नड सैराट मनसू मल्लीगेमध्ये ऐकता येणार आहे.


सोनू निगम यांनी देखील मनसू मल्लीगेसाठी गाणं गायलं आहे. तेव्हा ऐका मनसू मल्लीगेची सर्व गाणी, तुम्हाला कन्नड येत नसली तरी सर्व गाणी तुम्हाला समजणार आहेत.