मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्ा नवेली नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्याने सोशल मीडिया साईट इन्टाग्रामवरून खूप हॉट फोटो शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इतर ह़़ॉट फोटो पाहण्यासाठी क्लिक करा..


 


नव्या या फोटोमध्ये आपल्या मैत्रीणींसोबत आहे. एका फोटोममध्ये नव्याने एक लो नेक टॉप परिधान केला आहे. जानेवारीमध्ये इन्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले होते. त्यात नव्या बिकीनीमध्ये दिसली होती.