मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. आत्ताच्या प्रमुख अभिनेत्रीपैकी अनुष्का एक आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खानसोबत काम करायची संधीही अनुष्काला मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमधल्या आपल्या करियरची सुरुवात अनुष्कानं शाहरुखबरोबर रब ने बना दी जोडी या चित्रपटातून केली. पण हे स्टारडम मिळावण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. 


सुरवातीच्या काळामध्ये अनुष्कानं एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. मुख्य म्हणजे या जाहिरातीमध्ये ती लीड रोलमध्येही नव्हती. 


पाहा अनुष्काची ती जाहिरात