आर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
मुंबई : परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
मात्र रिंकू अर्थात आर्चीचं जरा वेगळं आहे, तिला आता कुठे तरी चहा बनवता येतो, त्याशिवाय सध्या तिला काहीही बनवता येत नाही, असं नागराज मंजुळेने एका टीव्ही शोमध्ये बोलताना सांगितलं.