मुंबई : तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नसेल, आमचाही नाहीय. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असंच वाटेल, खरं म्हणजे 'सैराट झालं जी' या गाण्याचं ज्या प्रकारे चित्रिकरण झालं, जी दृश्य त्यात आहेत, ज्या ठिकाणी हे गाणं सैराटमध्ये चित्रित करण्यात आलं आहे, त्यातील बहुतांश ठिकाणी हे गाणं चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा हे किड्स व्हर्जन.