मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नव्या नवेलीच्या मानेवर आक्षेपार्ह शब्द असलेला स्टिकर लावण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन आणि नव्या लंडनमध्ये एकाच विद्यालयात शिकत आहेत. या दोघांमधल्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे, त्यातच आता या नव्या फोटोमुळे या दोघांविषयी पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.