मुंबई : २०१३ साली बी.ए पास हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. आता पुन्हा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचं नाव असणार आहे एम.ए पास. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीचा जीवनप्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमात बी.ए पासमधले कोणतेही कलाकार नाहीत. ही पूर्णत: एक वेगळी कथा आहे. 


या सिनेमात क्रितिका सचदेव, सशो, इंद्रानिस सेनगुप्ता, अरनव चौधरी, संगमित्र, सौरभ दुबे, शुभांगी लटकर, सुकभीर लांबा हे कलाकार असणार आहेत.


पाहा ट्रेलर