बाहुबली 2चा फर्स्ट लूक लवकरच
ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबलीचा सिक्वल बाहुबली दी कन्क्लुझनची प्रतीक्षा अखेर संपलीये.
मुंबई : ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबलीचा सिक्वल बाहुबली दी कन्क्लुझनची प्रतीक्षा अखेर संपलीये.
या सिनेमाच्या फर्स्ट लूकच्या रिलीजची तारीख जाहीर कऱण्यात आलीये. सिनेमाचा अभिनेता प्रभासच्या जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 22 ऑक्टोबरला सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात येणार आहे.
याची घोषणा राजामौली यांनी अगोदरच केली आहे. मात्र या पोस्टरमधून प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.