मुंबई : बालिका वधूमध्ये जग्याच्या बहिणीची भूमिका साकारणारी सुगना तुम्हाला आठवते का?..अभिनेत्री वीभा आनंदने ही भूमिका साकारली होती. वीभा सध्या बेगुसराय या मालिकेत काम करतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही सीरियलमध्ये तिच्या भाभीच्या भूमिकेमुळे तिची छबी एक संस्कारी सूनेसारखी झालीये. मात्र ही सोज्वळ सून खासगी जीवनात पूर्ण वेगळी आहे. वीभाने नुकतेच इन्स्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केलेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.