फॅन` सिनेमा रिलीजआधीच वादात
किंग खान शाहरुखचा `फॅन` सिनेमा रिलीजआधीच वादात सापडलाय.
मुंबई : किंग खान शाहरुखचा 'फॅन' सिनेमा रिलीजआधीच वादात सापडलाय.
सिनेमाविरोधात स्क्रिप्ट रायटर मोहन कुमार नागर यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय.
फॅन सिनेमाची कथा आपलीच असल्याचा दावा नागर यांनी या याचिकेत केलाय.. नागर यांच्या या याचिकेवर दिंडोशी कोर्टात सुनावणी होणार आहे.