मुंबई : शांतबाईच्या पेहेरावात चला हवा ये ऊ द्या या थुक्रटवाडीत, भाऊ कदम यांनी अभिनेत्रीचीही फिरकी घेतील आपल्या रंगावरूनही भाऊ कदमने लोकांना हसवायचं सोडलं नाही, पाहा भाऊ कदमने नेमकं काय म्हटलंय.