मुंबई : भाऊ कदम किती सुमधूर गातो, हे चला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही, पण भाऊ कदमने येथे अशी काही गाणी वाजवली की प्रेक्षकही एका तालात हसतायत की काय असं वाटायला लागलं, नंतर भाऊची सुराची पिपाणी अशी काही रस्ता चुकली की, निलेश साबळेला हात उगारून बोलावं लागलं, अरे....