मुंबई : अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.


कंगना रणावत यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.