`चला हवा येऊ द्या`मध्ये यांनी उधळले रंग
`चला हवा येऊ द्या`मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेशपूर तसेच कुशल बद्रिके यांनी रंग उधळले.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेशपूर तसेच कुशल बद्रिके यांनी रंग उधळले. हे रंग असे काही उधळले की तुम्ही पाहतंच राहाल. पाहा भाऊ कदमने रिंग सेरेमनित कोणत्या प्रकारचे रंग उधळले.