मुंबई :  सैराटने महाराष्ट्र देशभरातील थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सैराटची टीम चला हवा येऊ द्या तील थुकरटवाडीत आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अजय अतुल यांच्यावर 'लाजत शर्मा' यांनी 'बाप की अदालत'मध्ये खटला चालविला.  


पाहा या विशेष शोचा संपूर्ण एपिसोड