मुंबई :  झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संजय लीला भंसाळीच्या देवदासमध्ये टाइमपास सिनेमातील दगडू आला होता. त्यानंतर देवदास झाला, पाहा कशी केली धम्माल पाहा संपूर्ण एपिसोड....