मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर साखर खाल्लेला माणूस आणि एक शून्य तीन या दोन नव्या नाटकातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, सुमित राघवन, स्वानंदी टिकेकर हे कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांच्या आम्ही सारे खवय्येचा कार्यक्रम यावेळी मंचावर रंगला. पाहा सेटवर कशी रंगली खवय्येगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING