`चला हवा येऊ द्या`मधील शांताबाई
!['चला हवा येऊ द्या'मधील शांताबाई 'चला हवा येऊ द्या'मधील शांताबाई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/02/27/218466-bhaukadam.jpg?itok=ov4gGXrI)
चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमने अभिनेता गोविंदाची जोरदार फिरकी घेतली.
मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमने अभिनेता गोविंदाची जोरदार फिरकी घेतली, कामवाली म्हणून आपण अभिनेता गोविंदा यांच्याकडे काम करत असताना काय अनुभव आला यावर भाऊ कदम बोलला...