मुंबई : झी मराठीवर 'चूकभूल द्यावी घ्यावी' ही मालिकेचं टायटल साँग अत्यंत लोकप्रिय होत आहे, पण या गाण्याचे नेमके बोल आहेत तरी काय या बद्दल सर्वांना कुतुहल आहे. या व्हिडीओत गाण्याचे बोलही देण्यात आले आहेत, तेव्हा जाणून घ्या या गाण्याचे नेमके काय आहेत बोल...