मुंबई : चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरही सहभागी झाली होती, तेव्हा अचानक सईला थुक्रटवाडीतील एका कलाकाराने गुगली टाकली आणि म्हणाला सई वाड्यावर चला, पुढे त्याने यावर कशी वेळ मारून नेली ते पाहा...