मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये शाहरूख आला होता, तेव्हा डीडीएलजेमधील शेवटचा सीन चला हवा येऊ द्यामध्ये साकारण्यात आला, हा सीन भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांनी साकारला, यांनी हा सीन शाहरूखसमोर साकारला आणि वाट लावली.