नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूड चित्रपट ‘xXx: The Return of Xander Cage’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात विन डिझेलसोबत ती काम करतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी विनने दीपिकासोबतचा शूटिंगदरम्यानचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आता पहिला व्हिडीओ त्याने पोस्ट केलाय. Be ready to entertain असं त्याने पोस्टवर म्हटलंय. यात दीपिकाही दिसतेय. 


XXX फिल्म सीरिजमधील पहिला चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता‘xXx: The Return of Xander Cage’हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.