COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यू यॉर्क :  हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 


ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असली तरी ट्रेलरमध्ये दीपिका मोजकीच दिसत असल्याने निराशा झाली आहे.  दीपिकाने दोन दिवसापूर्वी टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये  दीपिकाचा जबरदस्त आणि हॉट अंदाज होता.