एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज
एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे.
मुंबई : एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.
आकाश ठोसर सैराटनंतर पहिल्यांदा दुसऱ्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळेल असं म्हटलं जात आहे. एफयू सिनेमाचं टिझर भारतात यूट्यूबला नंबर एकवर पाहिलं जात आहे.