गीगी हदीदचे मॅगेझीनसाठी न्यूड फोटो
मॉडेल गीगी हदीदने एक मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटो काढले आहेत. वेबसाईट एसीशोबीझ डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, २० वर्षाच्या गीगीने फ्रेच वोगच्या कव्हर पेजसाठी एकही कापड न घालता फोटो काढले आहेत. या शिवाय तिने हिलचे शूज, ब्रेस्लेट आणि कानात रिंग घातली आहे.
लॉस एंजेलिस : मॉडेल गीगी हदीदने एक मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटो काढले आहेत. वेबसाईट एसीशोबीझ डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, २० वर्षाच्या गीगीने फ्रेच वोगच्या कव्हर पेजसाठी एकही कापड न घालता फोटो काढले आहेत. या शिवाय तिने हिलचे शूज, ब्रेस्लेट आणि कानात रिंग घातली आहे.
व्हिक्टोरियाज सीक्रेट एंजेल एकावर एका पाय ठेऊन लाकडी ब्लॉकवर बसली आहे, फोटोत तिचा चेहरा केसामध्ये अर्धा झाकला आहे.
हदीद पहिल्यादा कव्हर पेजच्या फोटोवर दिसणार आहे, त्यावर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
फ्रेचं वोगच्या कव्हरवर येणे एक सन्मान होण्यासारखं आहे, स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे.