मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर युवराज सिंहने मागच्या वर्षी दिवाळीला बालिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत साखरपुडा केला. पण यांचं लग्न अजून झालेलं नाही. वाढदिवशी युवराज हेजलसोबत विवाह बंधनात अडकणार होता पण एका जवळच्या नातेवाईकाचं निधन झाल्याने विवाह झाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराजने अजून याबाबत कोणतीही घोषणा नाही केली की तो कधी विवाह करणार आहे. हेजल कीच ही ब्रिटीश मॉडल आणि अॅक्ट्रेस आहे. पहिल्यांदा ती १८ वर्षाची असतांना भारतात फिरायला आली होती. त्यानंतर तिला सिनेमासाठी संधी मिळाली.


मॅक्सिमम या हेजलचा सिनेमातील आइटम साँग 'आ अंटे अमला पुरम'ने तिला खूप प्रसिद्धी दिली. हेजलचा युवराजसोबत साखरपुडा झाल्यानंतर हा व्हिडिओ अनेकांनी युट्युबवर पाहिला.


पाहा व्हिडिओ