मुंबई : लहानपणीची सर्वाच्या आवडत्या कार्यक्रमापैकी एक म्हणजे 'शाका लाका बूम बूम'. मॅजिक पेन्सिलच्या कथेवर आधारित हा कार्यक्रम होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच या कार्यक्रमाने मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यातील संजू हे पात्र अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. मात्र हा संजू म्हणजेच किंशूक वैद्य आता मोठा झालंय बरं का.


पाहा आता तो कसा दिसतोय तो. लवकरच तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परततोय. एक रिश्ता साझेदारी का या मालिकेतून तो दिसणार आहे.