मुंबई : संजय लीला भन्साळी यांनी गेल्या वर्षी भव्य दिव्य असा बाजीराव मस्तानी रुपेरी पडद्यावर आणला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख-काजोल यांच्या जोडीचा दिलवाले आणि बाजीराव मस्तानी एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आले. मात्र यात बाजीराव-मस्तानीनेच बाजी मारली.


 


मात्र तुम्हाला माहीत आहे का बाजीराव-मस्तानीमध्ये दाखवण्यात आलेलेल भव्य दिव्य राजवाडे, लढाईचे सीन्स प्रत्यक्षात कसे साकारण्यात आले होते ते. त्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. 


पाहा हा व्हिडीओतून