मुंबई : दक्षिण भारतीय चित्रपट हे बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत टेक्निकलमध्ये अव्वल असतात. याचे मोठे उदाहरण म्हणजे बाहुबली. अनेक चित्रपटांत किंसिंग सीन दाखवले जातात. हे सीन कसे शूट करत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीवर जे दिसंत त्यापेक्षा खूप वेगळ्याप्रकारे ते शूट केले जाते. दक्षिण भारतीय अभिनेत्री काजल अग्रवालच्या चित्रपटाच्या शूटचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल की खरे शूटिंग कसे होते ते. चित्रपटात काजल आणि सुपरस्टार सूर्या यांचा किंसिंग सीन होतो जो क्रोमा स्क्रीन आणि क्रोमा कुशनच्या मदतीने पूर्ण करण्यात आला. 


पाहा हा व्हिडीओ