मुंबईः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचं फेसबुक अकाऊंट  हॅक करण्यात आलंय, दरम्यान हॅकर तरुणाने हृतिकच्या नावाने हजारोंशी लाईव्ह चॅट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर चाहत्यांशी लाईव्ह चॅट करायला देखील सुरुवात केली. विशेष म्हणजे हजारो चाहत्यांनी हॅकरसोबत लाईव्ह चॅट केली.


हृतिकचा प्रोफाईल फोटोही बदलला. यावर नियंत्रण आणण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.