मुंबई : कभी खुशी कभी गम या चित्रपटातील छोटा हृतिक तुम्हाला आठवतो का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कविश मजुमदारने छोट्या हृतिकची भूमिका केली होती. या भूमिकेत तो खादाड आणि गल्लेलठ्ठ मुलगा दाखवण्यात आला होता. 


मात्र आता तो पूर्ण बदललाय. फुटबॉल सामन्यादरम्यान हृतिक रोशन के३जीमधील छोट्या हृतिकला भेटला.


हृतिक, कविश आणि वरुण धवन यांचा फोटो ट्विटवर पोस्ट करण्यात आलाय.